गुरूवार, जून 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शासनाच्या निर्बंधांमुळे बार्टीचे उपक्रम स्थगित; प्रधान सचिवांचा खुलासा

by India Darpan
नोव्हेंबर 13, 2020 | 12:49 pm
in राज्य
0

मुंबई – सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान मार्फत विविध प्रकल्प राबविले जातात. त्या प्रकल्पातील कामानुसार या संस्थांमध्ये बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ घेण्यात येते. त्यामुळे ‘बार्टी’ व समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच कोविड परिस्थितीमुळे या दोन्ही संस्थांद्वारे राबविण्यात येणारे काही कार्यक्रम व उपक्रम शासनाने घालून दिलेल्या निर्बंधामुळे सध्या स्थगित असले तरीही बार्टी संस्थेस शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला असल्याने पुढील कार्यवाही सुरु आहे, असे सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी स्पष्ट केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित येत असलेल्या बार्टी व समता प्रतिष्ठानमधील कर्मचारी कपात, निधीची उपलब्धता व प्रकल्पासंदर्भात माध्यमांमध्ये उपस्थित होत असलेल्या प्रश्नासंदर्भात सामाजिक न्याय विभागाने स्पष्टीकरण केले आहे.

बार्टी व समता प्रतिष्ठानध्ये विविध प्रकल्प राबविण्यात येतात. या प्रकल्पासाठी संबंधित विषयातील जाणकारांची सेवा बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात येते. तसेच विशिष्ट प्रकल्प पूर्ण झाला की, या नियुक्त्या रद्द केल्या जातात. सध्या नवीन कार्यक्रमांची आखणी करण्याचे काम सुरू आहे. तसेच जुने उपक्रम सुरूच आहेत.

त्यामुळे बार्टी व समता प्रतिष्ठानमधील पदे कमी करण्याचा अथवा निधी दिला नसल्याचे वक्तव्य हे दिशाभूल करणारे असल्याचे विभागाने म्हटले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना हॉटस्पॉट झालेली जगातील अनेक शहरे पुन्हा दुसऱ्या लाटेत

Next Post

वीज कर्मचा-यांचा ऐन दिवाळीतील संप टळला, बोनस जाहीर

India Darpan

Next Post

वीज कर्मचा-यांचा ऐन दिवाळीतील संप टळला, बोनस जाहीर

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail1

प्रवासात महिलेचा विनयभंग करणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी केले गजाआड

जून 25, 2025
nia11

पहलगाम प्रकरणातील तपास व दहशतवादी हल्ल्याच्या अटकेबाबत एनआयएने दिले हे स्पष्टीकरण…

जून 25, 2025
crime 13

बांधकाम साईटच्या सातव्या मजल्यावरून पडल्याने ३० वर्षीय मजूराचा मृत्यू

जून 25, 2025
jilha parishad

नाशिक जिल्हा परिषदेतील मान्यता नसलेल्या कर्मचारी संघटना तोंडघशी…नेमकं घडलं काय

जून 25, 2025
bus

आषाढी पंढरपुर यात्रेनिमित्त नाशिक जिल्ह्यातून ३०० बसेसचे नियोजन….

जून 25, 2025
trump 1

विशेष लेख…ट्रम्प यांचा पुन्हा आगाऊपणा

जून 25, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011