शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

शाळा बंद तरीही शुल्कसाठी तगादा, पालक त्रस्त, शिक्षणमंत्र्याकडे तक्रार 

by India Darpan
सप्टेंबर 24, 2020 | 5:52 am
in स्थानिक बातम्या
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक – कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे शाळा, कॉलेज सह शहरातील सर्व शैक्षणिक संस्था, बंद असून  विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू आहे. शाळा बंद तरीही काही खासगी शैक्षणिक संस्थांकडून शैक्षणिक शुल्कसाठी तगादा सुरु असल्याने पालक त्रस्त झाले आहेत. याबाबत सिडको, सातपूर, इंदिरानगर भागातील अनेक पालकांनी शिक्षण मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
कोरोनाच्या संकटामुळे अनेक नोकरदार, कामगार छोटे उद्योग – व्यवसायिक यांच्यावर  बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. अनेक उद्योग,व्यवसाय ठप्प झाल्यामुळे नोकरदार वर्ग , कामगार वर्ग यांना आपल्या पाल्याचे शैक्षणिक शुल्क भरण्यास अडचण निर्माण होत आहे .सध्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन तासिका सुरू  असून शैक्षणिक शुल्क न भरल्यास तासिका बंद केल्या जातील, असे शाळांकडून सांगण्यात येत आहे .  शहरातील इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा कडून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरावे असे वारंवार सांगण्यात येत असून यासंबंधी पालकांकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे पालकांनी यासंबंधी शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट घेऊन पूर्ण शैक्षणिक शुल्क मागणाऱ्या शैक्षणिक संस्थांचे ऑडिट करावे, अशी मागणी केली आहे. काही इंग्रजी शाळांनी नियम धाब्यावर बसून कामकाज सुरू ठेवले आहे . शिक्षकांचे वेतन करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क मागितले जात आहे. तसेच यंदा शैक्षणिक संस्था बंद असल्याने संगणक, प्रयोगशाळा, शाळांची बससेवा आधीचा वापर बंद आहे, तरी देखील काही खासगी शाळांकडून शुल्क मागण्यात येत आहे, सरकारी अधिकारी याची दखल घेत नसल्याने याबाबत राज्य मंत्र्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
Attachments area
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संसद अधिवेशनासाठी आलेले रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांचे कोरोनामुळे निधन

Next Post

ऑक्सीजनवर अवलंबून असलेले उद्योग संकटात, चार उद्योग बंद

Next Post
NPIC 2020913193916

ऑक्सीजनवर अवलंबून असलेले उद्योग संकटात, चार उद्योग बंद

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011