मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आत्महत्येचे सत्र सुरूच; वेगवेगळ्या भागात राहणा-या दोन तरूणींची आत्महत्या

by India Darpan
डिसेंबर 31, 2020 | 11:41 am
in क्राईम डायरी
0
sucide

नाशिक : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून बुधवारी (दि.३०) वेगवेगळया भागात राहणा-या दोन तरूणींनी आत्महत्या केली. दोन्ही तरूणींच्या आत्महत्याचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अंबड आणि आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. लेखानगर झोपडपट्टीत राहणा-या ज्योती गणेश गायकवाड (२०) या युवतीने बुधवारी सकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात छताच्या लोखंडी पाईपाला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात तिचा मृत्यु झाला. याप्रकरणी बाळू दांडेकर यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास जमादार शेळके करीत आहेत. दुसरी घटना माडसांगवी शिवारातील म्हसोबावाडी येथे घडली. माडसांगवी येथील सुनिता सुरेश दिवे (१७) या युवतीने बुधवारी सकाळी म्हसोबावाडी येथील बांबुच्या झाडी जवळील बांदावर असलेल्या करंजीच्या झाडाला डोक्यास बांधण्याचा स्टोल बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब शेतमालक ज्ञानेश्वर पेखळे यांच्या निदर्शनास येताचे त्यांनी तात्काळ युवतीस सिध्दीविनायक हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तिला मृत घोषीत केले. सदर तरूणीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मदन दिवे यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार कहांडळ करीत आहेत.
………

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

घरफोडीसाठी घराबाहेर पडले अन् गस्ती पथकाच्या हाती लागले

Next Post

नाशिक शहराच्या या भागात शनिवारी पाणी पुरवठा नाही

India Darpan

Next Post
NMC Nashik e1659094174545

नाशिक शहराच्या या भागात शनिवारी पाणी पुरवठा नाही

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

jail11

लग्नाचे आमिष दाखवून होंडा सिटी कार, बुलेट व २४ लाखांची रोकड उकळली, बापलेकास अटक…अशी केली फसवणूक

जून 24, 2025
crime1

लग्नाचे आमिष दाखवून मुंबईच्या डॉक्टर महिलेस लाखोंचा गंडा…सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 24, 2025
goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011