नाशिक – शहरासह जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. शनिवारी आणि रविवारी सर्व बाजारपेठा, दुकाने, मॉल्स, शो रुम्स बंद राहणार आहेत. तरीही याबाबत अनेक संभ्रम आहेत. यासंदर्भातच जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एक स्पष्टीकरण दिले आहे. ते असे