सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वीज पुरवठा सुरळीत करावा मागणीसाठी शेतकऱ्यांचा महावितरणपुढे ठिय्या

by India Darpan
फेब्रुवारी 18, 2021 | 4:01 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210218 WA0066

पिंपळे खुर्द उपकेंद्र सुरु करुन वीज उपलब्ध करुन देण्याची आमदार नितीन पवारांची सूचना
कळवण – कळवण तालुक्यात गेल्या काही दिवसापासून सुरळीत वीज मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वीज पुरवठा सुरळीत करावा मागणीसाठी शेतकऱ्यांचा महावितरणपुढे ठिय्या मांडला. महावितरणच्या यंत्रणेला पिंपळे खुर्द उपकेंद्र सुरु करुन शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करुन देण्याची सूचना आमदार नितीन पवारांची केल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
      वीज वितरण कंपनीकडून मागील काही दिवसापासून कळवण तालुक्यात कृषिपंप आणि गावांना सुरळीत वीजपुरवठा मिळत नसून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडल्याने कनाशी पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांनी कळवण पंचायत समितीचे उपसभापती विजय शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली कळवणच्या महावितरण कार्यालयासमोर तासभर ठिय्या मांडून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
     दरम्यान आमदार नितीन पवार यांनी पिंपळे खुर्द येथे नव्याने उभारलेले वीज उपकेंद्र तात्काळ सुरु करुन तेथून शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करुन द्या, पर्यायाने इतर भागातील वीजेचा वाढलेला दाब कमी होऊन वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल त्यामुळे उदघाटन होईल तेव्हा होईल. आत्ता शेतकऱ्यांना सुरळीत वीज देण्याच्या सूचना आमदार पवारांनी महावितरणच्या यंत्रणेला केल्यानंतर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.
      कळवण  तालुक्यातील कृषी पंपाची वीजेची मागणी वाढली असल्यामुळे तालुक्यात ठिकठिकाणी वारंवार  वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे पिकांना पाणी देणे अवघड होऊन बसले आहे. कळवण तालुक्यात पाण्याअभावी पिके वाळण्याची भिती आहे. शेतकरी महावितरणचे वेळेवर वीज बिल भरत असून सुरळीत व अखंड वीज पुरवठा मिळत नसल्याने महावितरण विरोधात शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात रोष आहे.
      सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून शेतात पीक उभे आहे. वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्यामुळे पाण्याअभावी पिके हातातून जाण्याची भिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करुन द्यावा आणि वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी महावितरणने उपाययोजना करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्याने तालुक्यातील  शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत .
   एकीकडे शेतातील पिकांना पाणी देता येईना अन दुसरीकडे अनेक गावात वीज पुरवठ्याअभावी पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने शेतकरी व सर्वसामान्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती असल्यामुळे नव्याने कार्यन्वित करण्यात येणाऱ्या पिंपळे खुर्द वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा कार्यन्वित केल्यास अन्य भागातील वीजेचा दाब कमी होण्यास मदत होऊन तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना उद्रेक रोखण्यासाठी विदर्भातील अनेक जिल्ह्यात घेतले हे कठोर निर्णय

Next Post

पुणे विद्यापीठावर तक्रारींचा पाऊस; मंत्र्यांनी हे घेतले निर्णय

India Darpan

Next Post
IMG 20210218 WA0028

पुणे विद्यापीठावर तक्रारींचा पाऊस; मंत्र्यांनी हे घेतले निर्णय

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
Screenshot 20250623 163319 Facebook

कुठे ते आजन्म एकनिष्ठ काम करणारे कार्यकर्ते व कुठे आजचे काही दलबदलू कार्यकर्ते…सुनील केदार यांची पोस्ट चर्चेत

जून 23, 2025
Audi India Q7 Signature Edition

ऑडी इंडियाकडून ऑडी क्‍यू७ सिग्‍नेचर एडिशन लाँच…ही आहे वैशिष्‍ट्ये

जून 23, 2025
Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011