नाशिक – विश्वास को-ऑप. बँकेतर्फे पाच दिवसीय श्री गणेशाची उत्साहात स्थापना करण्यात आली होती. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या शुभहस्ते श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. कर्मचारी बांधवांमध्ये संवाद, समन्वय, संघभावना वाढीस लागावी हा गणेशोत्सव आयोजनामागे बँकेचा उद्देश आहे.
श्री गणेशाची नित्य आरती विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. त्यात संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर, उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी, संचालक अजित मोडक, डॉ. वासुदेव भेंडे, सत्यनारायण पूजन
डॉ. कैलास कमोद व बँकेच्या संचालिका मंगला कैलास कमोद यांच्या हस्ते करण्यात आली.
गणेशोत्सवानिमित्ताने बँकेतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात कॅरम, बुद्धिबळ, फॅन्सी ड्रेस, उत्कृष्ट घरगुती गणपती सजावट स्पर्धा, रौप्य महोत्सवानिमित्त बॅनर/पोस्टर मेकिंग स्पर्धा, गायन स्पर्धा, लगोरी, चल्लस, भोवरा, लंगडी व बालचित्रकला स्पर्धा यांचा समावेश होता. केंद्र व राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर दिलेल्या आदेशानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बर्याच स्पर्धा ऑनलाईन माध्यमातून घेण्यात आल्या.

परिक्षक म्हणून ज्योती विश्वास ठाकूर, माधुरी विलास हावरे, अनघा अजित मोडक, मधुरा मंगेश पंचाक्षरी यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप व अभिनंदनपर पत्र बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
कॅरम स्पर्धेमध्ये (पुरूष गट)- प्रथम क्रमांक कु. समर्थ पंचाक्षरी, द्वितीय क्रमांक मंगेश पंचाक्षरी, महिला गट – प्रथम क्रमांक लिना थेटे, द्वितीय क्रमांक
सौ. मधुरा पंचाक्षरी
बुद्धीबळ स्पर्धा-प्रथम क्रमांक मंगेश पंचाक्षरी, द्वितीय क्रमांक चंद्रशेखर निकम,
घरगुती गणपती सजावट स्पर्धा – प्रथम क्रमांक दिनकर त्र्यंबके, द्वितीय क्रमांक नितीन कमोद, तृतीय क्रमांक-स्मिता रत्नपारखी,
रौप्य महोत्सवानिमित्त बॅनर/पोस्टर मेकिंग स्पर्धा- प्रथम क्रमांक सुदर्शन हिंगमिरे,
गायन स्पर्धा-प्रथम क्रमांक शंकर वाकळे, द्वितीय क्रमांक अजय मराठे
महिला गट-प्रथम क्रमांक अनिता नेवे
लगोरी स्पर्धा (पुरूष गट)- प्रथम क्रमांक विवेकराज ठाकूर, द्वितीय क्रमांक शंकर वाकळे, तृतीय क्रमांक गणेश गायकवाड, महिला गट- मोनिका कर्पे
चल्लस स्पर्धा (पुरूष गट)- अजय मराठे, जितेंद्र निळकंठ, पराग बेडसे, (महिला गट)- पल्लवी अहिनवे, प्रियंका ठाकूर, वैशाली पवार
भोवरा स्पर्धा – प्रथम क्रमांक प्रकाश ढोमसे, द्वितीय क्रमांक चंद्रशेखर निकम, तृतीय क्रमांक महेंद्र केदारे
लंगडी स्पर्धा (पुरूष गट)- प्रथम क्रमांक भास्कर बांडे, तुषार गोसावी, ऐश्वर्य जुन्नरे,
(महिला गट)- प्रथम क्रमांक मोनिका कर्पे, द्वितीय क्रमांक शिवानी खैरनार,
तृतीय क्रमांक शर्वरी वाघ
फॅन्सी ड्रेस (पुरूष गट)- प्रथम क्रमांक केतन जोशी, (महिला गट)- प्रथम क्रमांक वैशाली जामदार, द्वितीय क्रमांक-समीरा कुलकर्णी, (बाल गट) वयोगटानुसार विजेते- स्वराज निलेश गायकवाड (1 वर्षे), सानवी निलेश गायकवाड (4 वर्षे), देवश्री सचिन गडाख(3 वर्षे), आर्यन किरण कराड (3 वर्षे), सर्वज्ञ प्रितीष कुलकर्णी (7 वर्षे), अक्षरा अरविंद कळासरे (8 वर्षे), सप्तक प्रितिश कुलकर्णी (12 वर्षे), रेवा विशाल चंद्रात्रे (11 वर्षे)
चित्रकला स्पर्धा (बाल गट) वयोगटानुसार विजेते- सानवी निलेश गायकवाड
(5 वर्षे), वेदिका कपील कासार (5 वर्षे), आर्चित योगेश रत्नपारखी(6 वर्षे),
अक्षरा अरविंद कळासरे (8 वर्षे), कादंबरी विजय शार्दुल (8 वर्षे), समृद्धी जितेंद्र निळकंठ (13 वर्षे), आर्य अतुल खैरनार (13 वर्षे), रेवा विशाल चंद्रात्रे (11 वर्षे) यांनी विजय प्राप्त केले.

विश्वास ठाकूर म्हणाले की, आजच्या व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या जमान्यात ‘संवाद’ आणि संघ भावना यांचा अनोखा मेळ सण उत्सवातून घेतो व त्यातून कलागुणांना प्रोत्साहन मिळते. त्याच जाणिवेतून गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद विजय पाटील व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे, महाप्रबंधक रमेश बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेशोत्सव कोअर कमिटी सदस्य राजेंद्र जाधव, वैष्णवी वझे,
सुदर्शन हिंगमिरे, विवेक ठाकूर, प्रियंका ठाकूर आदिंनी परिश्रम घेतले. गणेश विसर्जनही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून करण्यात आले.