नवी दिल्ली ः इंग्लंडविरुद्ध सुरू झालेल्या टीट्वेंटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात शुक्रवारी भारताचा पराभव झाला. या सामन्यात भारतीय कप्तान विराट कोहलीने निराशाजनक कामगिरी केली. विराट या सामन्यात शून्यावर बाद झाला. तसेच टीट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच इंग्रलंडविरुद्ध शून्यावर बाद झाला. टीट्वेंटी क्रिकेटमध्ये तो तिस-यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा तो पहिला भारतीय कप्तान ठरला आहे.
विराटकडून लाजीरवाणा विक्रम
इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी २० सामन्यात टिम इंडियाचा पहिला गडी के एल राहुलच्या रूपात केवळ २ धावा काढून बाद झाला. विराट कोहलीवर मोठी जबाबदारी असताना तो शून्यावर बाद झाला. त्यामुळे टिम इंडियाचा संघ आणखी दबावाखाली आला. या सामन्यात विराटला आदिल रशिदने बाद केले. यापूर्वी विराट दोन वेळा शून्यावर बाद झालेला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१७ मध्ये झालेल्या सामन्यात जेसन बेहरनडॉर्फच्या चेंडूवर विराट शून्यावर बाद झाला होता. २०१८ मध्ये आयर्लंडविरुद्ध पीटर चेजच्या चेंडूवर तो शून्यावर बाद झाला होता. आता तिस-यांदा इंग्लंडविरुद्ध आदिल रशिदने विराटला शून्यावर बाद केले. इंग्लंडविरुद्ध शून्यावर बाद झाल्यानंतर विराटने आपल्या नावावर लाजीरवाणा विक्रम केला आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कप्तानपदी असताना विराट कोहलीने १४ वेळा शून्यावर बाद होऊन माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला. यापूर्वी गांगुली कर्णधार असताना १३ वेळा शून्यावर बाद झाला होता. तसेच आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ४७५ डावांमध्ये प्रथमच सलग दोनदा शून्यावर बाद झाला आहे. यापूर्वी विराट इंग्लंडविरुद्ध शेवटच्या कसोटी सामन्यात शून्यावर बाद झाला होता.
शून्यावर बाद झालेले भारतीय कर्णधार
विराट कोहली – १४ वेळा
सौरव गांगुली – १३ वेळा
महेंद्रसिंह धोणी – ११ वेळा
कपिल देव – १० वेळा
नवाब पतोडी – ८ वेळा