मुंबई – भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील एक दिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने अफलातून झेल टिपला. चित्त्याच्या चपळाईने घेतलेल्या या झेलचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.
बघा हा व्हिडिओ
Outstanding catch @imVkohli ??#INDvENG #ViratKohli pic.twitter.com/nTtFssuefN
— Reema Malhotra (@ReemaMalhotra8) March 28, 2021