मुंबई – महाविकास आघाडीने विधानपरिषदेसाठी १२ जणांची नावे राज्यपालांकडे सादर केली आहेत. शिवसेनेचे नेते व मंत्री अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व मंत्री नवाब मलिक आणि काँग्रेसचे नेते व मंत्री अमित देशमुख यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.
महाविकास आघाडीने दिलेली नावे अशी