शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

 विद्यार्थी आंदोलकांना झालेली अमानुष मारहाण निषेधार्ह – केशव उपाध्ये 

by India Darpan
ऑगस्ट 26, 2020 | 1:26 pm
in राज्य
0
keshav upadhye 1

धुळे – येथे विद्यार्थी आंदोलकांना झालेली अमानुष मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीमार करणाऱ्या या सरकारचा हुकूमशाही चेहराच यातून दिसला आहे, अशी प्रतिक्रिया  भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे.

उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की,  परीक्षेच्या निकालाचे पुनर्मूल्यांकन व्हावे, विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करावे, अवास्तव शुल्काची मागणी करणाऱ्या इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर कारवाई करावी तसेच मार्च ते जून महिन्यातील वस्तीगृह, मेस, बस शुल्क हे शंभर टक्के परत करावे, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे एकूण  शुल्का पैकी तीस टक्के शुल्क सरसकट माफ करावे आदी मागण्यांसाठी विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते शांततेने आंदोलन करत होते. या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी आंदोलकांनी  पालकमंत्र्यांची भेट मागितली. विद्यार्थ्यांच्या मागण्या पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी समजून घेतल्या नाहीत. पोलिसांनीही मागण्या समजून न घेता आंदोलक विद्यार्थ्यांवर बेदम लाठीमार केला.

विद्यार्थी वर्गाच्या मागण्या जाणून न घेताच आंदोलकांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांच्या रूपातून महाआघाडी सरकारचा हुकूमशाही चेहरा या निमित्ताने समोर आला आहे, असेही उपाध्ये यांनी पत्रकात नमूद केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक-मुंबई महामार्गावर खड्डेच खड्डे; मग, टोल का वसूल होतोय?

Next Post

व्याज स्थगित करण्याबाबत भूमिका स्पष्ट करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

Next Post
court

व्याज स्थगित करण्याबाबत भूमिका स्पष्ट करा; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला आदेश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011