शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विदर्भात लष्कराचे बचावकार्य (पहा फोटो)

by India Darpan
सप्टेंबर 2, 2020 | 9:41 am
in राज्य
0

नागपूर – मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांमध्ये वाढलेल्या पाणी पातळीमुळे महाराष्ट्रातील नागपूर आणि मध्य प्रदेशातील होशंगाबाद, सेरोर आणि रायसेन जिल्हे जलमय झाले आहेत. प्रशासनाच्या विनंतीवरुन दक्षिण कमांडने पूरग्रस्त भागात मदत आणि बचावकार्य हाती घेतले आहे.

३१ ऑगस्ट रोजी, गार्डस रेजिमेंटल सेंटर, कामटी येथील दहा बचावकार्य टीम आणि मिलीटरी अभियांत्रिकी, पुणे येथील तीन अभियांत्रिक कार्य दल नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात मदत आणि बचावकार्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. हे दल नागरी प्रशासनास कुहिच्या जलमय भागात अडकलेल्या स्थानिक ग्रामस्थांच्या बचावासाठी आणि पाण्याने वेढलेल्या भागात सामान्य स्थिती बहाल करण्यासाठी मदत करीत आहेत. पनवी आणि गोंडपिंपरी गावातील सुमारे ९० व्यक्तींना पूरातून बाहेर काढून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

कामटी कॅन्टोन्मेंट येथील लष्कराच्या दलाने कन्हान नदीला आलेल्या पुरात अडकलेल्या नागरिकांना मदत केली आहे. गोरा बाजार, छोटी अजनी, उटखाना आणि गोडाऊन परिसरातही मदत पोहचवण्यात आली आहे. लष्कराने कामटी परिसरात अडकलेल्या नागरिकांना अन्न पुरवले आहे. गावांमध्ये पिण्याचे पाणी पुरवले आहे. लष्कराची केंद्र पुरात अडकली आहेत, मात्र नागरिकांना मदत करण्यास लष्कराकडून प्राधान्य देण्यात येत आहे आणि रात्रभर मदत पुरवण्यात आली.  पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात येणाऱ्या स्थानिकांना आवश्यक तेवढे प्राथमिक उपचार व औषधे पुरविण्यासाठी लष्कराचे डॉक्टर आणि नर्सिंग सहाय्यकांची वैद्यकीय पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

IMG 20200901 WA0050 IMG 20200901 WA0049 IMG 20200901 WA0048 IMG 20200901 WA0047 IMG 20200901 WA0046 IMG 20200901 WA0045 1

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘त्या’ शिक्षकावर कारवाई करा; दिंडोरी शिक्षक समन्वय समितीची मागणी

Next Post

नाशिक – महसूल कर्मचारी संघटेच्या गणेश मूर्तीचे विसर्जन

Next Post
IMG 20200901 WA0195

नाशिक - महसूल कर्मचारी संघटेच्या गणेश मूर्तीचे विसर्जन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
cbi

सीबीआयने बनावट नोटा प्रकरणातील या आरोपीला इंटरपोल चॅनेलद्वारे युएईहून परत आणले…

जून 20, 2025
Governor releases book 01 51 1024x615 1

रा. स्व. संघ ही सर्वसमावेशक संघटना…राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011