शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

विघ्नहर्ता गणरायाचे घराघरात आगमन

by India Darpan
ऑगस्ट 27, 2020 | 3:03 pm
in इतर
0
Dm motpXgAAJZI1 e1598061884517

नाशिक – दुःख आणि विघ्नाचे हरण करणाऱ्या तसेच चैतन्याची पेरणी करणाऱ्या गणरायाचे आज (२२ ऑगस्ट) घराघरात आगमन झाले. गेल्या काही दिवसांपासून शहरातील बाजारपेठ झळाळून निघाली आहे. त्यामुळेच कोरोना विषाणूची भीती आणि सावट कमी होण्यात मोठी मदत झाली आहे. शहर परिसरात अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.

बाजारपेठेत विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नाशिककरांचा उत्साह दिसून आला आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले घरातच आहेत. परिणामी, यंदा घराघरातच बाप्पा साकारण्यासही प्राधान्य देण्यात आले. शाडू मातीपासून अनेकांनी बाप्पा साकारले आहेत. सार्वजनिक मंडळांनीही यंदा साधेपणानेच उत्सव साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

गणेश चतुर्थी सायंकाळी सात वाजेपर्यंत असल्याने दिवसभरात केव्हाही श्रीगणेशाची प्रतिष्ठापना केली जात होती.  षोडषोपचार पुजेद्वारे घराघरात गणरायाची स्थापना करण्यात आली.

IMG 20200822 WA0266

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

चंद्रकांत पाटील यांच्या चौकशीचे आदेश

Next Post

संपत सकाळे यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Next Post

संपत सकाळे यांचा सभापतीपदाचा राजीनामा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011