शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक कृउबा सभापती निवडीसाठी २८ ऑगस्टला सभा

by India Darpan
ऑगस्ट 24, 2020 | 2:04 am
in इतर
0

नाशिक – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संपत सकाळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापती निवडीसाठीची विशेष सभा येत्या २८ ऑगस्टला होणार आहे. सभापतीपदासाठी माजी खासदार देविदास पिंगळे, विश्वास नागरे आणि दिलीप थेटे यांची नावे चर्चेत आहेत.

सकाळे त्यांच्याविरोधात सर्व संचालक एकवटले होते. गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत होत्या. सकाळे हे मनमानी कारभार करीत आहेत. ठराव बदलून घेत आहेत. संचालकांना विश्वासात घेत नाहीत, असे अनेक आरोप त्यांच्यावर केले जात होते. सकाळे यांच्यावर अविश्वास ठराव येण्याची चिन्हे होती. त्यापूर्वीच त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता जिल्हा उपनिबंधकांच्या अध्यक्षतेखाली सभापतीपदाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सुशांतसिंह प्रकरण – सीबीआयकडून घटनेची पडताळणी

Next Post

गंगापूर, नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Next Post
IMG 20200823 WA0003

गंगापूर, नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011