मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

वाहनाला कट मारुन वाहनचालकास मारहाण; कॉलेजरोडवरील घटना

by India Darpan
डिसेंबर 27, 2020 | 8:51 am
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


नाशिक – ‘गाडी हळू चालवा’ असे सांगितल्याचा राग आल्याने दोघा जणांनी एकास शिवीगाळ व मारहाण केली.  याप्रकरणी श्याम आनंदा सानप (रा. चिंचबन, रामवाडी) याने गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. २५) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास फिर्यादी श्याम हा  मोटारसायकल (क्र. एमएच १५ एचडी ०६७४) वरून महात्मा नगरकडून पंचवटीकडे जात होता. मॉडेल चौक,  कॉलेजरोड परिसरात आला असता अ‍ॅक्टीव्हा (क्र. एमएच १५ एफआर ७२९९) वरून येणाऱ्या दोन जणांनी श्यामला कट मारला. यावेळी श्याम याने गाडी हळू चालवा असे अ‍ॅक्टीव्हा चालकास सांगितले. त्याचा राग आल्याने त्या अनोळखी व्यक्तींनी काहीतरी बोथट वस्तूने श्यामच्या डोक्यात मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस  नाईक पी. आर. शिवरामे तपास करत आहे.
नाशिक : दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश अज्ञात चोरट्याने २ लाख १५ हजार रुपये किंमतीचे  दागीने चोरून नेले. याप्रकरणी संकेत नंदन दाणी (रा. पाईपलाइन रोड) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद  दिली आहे.
शनिवार (दि. २६) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने कडी तोडून दाणी यांच्या घरात प्रवेश केला. व ५०  हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र, १ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या चार बांगड्या व ४० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरिक्षक राठोड तपास करत आहे.
—
अंबडला युवकाची आत्महत्या
नाशिक : राहत्या घरी दोरीच्या सहायाने युवकाने आत्महत्या केल्या केली. नरसिंहराम छोगारामजी चौधरी (रा.  अंबड) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव असून याप्रकणी अंबड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे. शनिवार (दि. २६) दुपारी एक वाजेच्या सुमारास नरसिंहराम याने घराच्या हॉलमध्ये दोरीच्या सहायाने सिलिंग फॅनला गळफास घेतला. घटनेचे कारण समजू शकले नसून हवालदार गारले तपास  करत आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पार्थ पवार पुन्हा चर्चेत; आता हे आहे कारण…

Next Post

बनावट मुखत्यारपत्र तयार करुन फसविल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा

India Darpan

Next Post
crime diary 1

बनावट मुखत्यारपत्र तयार करुन फसविल्याप्रकरणी ७ जणांविरुद्ध गुन्हा

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींना नव्या संधीतून लाभ मिळतील, जाणून घ्या, मंगळवार, २४ जूनचे राशिभविष्य

जून 23, 2025
Untitled 16

ईडीची मोठी कारवाई…कोल्हापूर, सुरत, अहमदनगर आणि पुणे येथे छापे….

जून 23, 2025
Screenshot 20250623 191130 WhatsApp

धक्कादायक! कळवणला भररस्त्यात गायींच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू, बघा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

जून 23, 2025
Untitled 58

अवघ्या ३६ तासात सीरियातील अमेरिकेच्या लष्करी तळावर हल्ला…

जून 23, 2025
crime1

मोठी कारवाई….चोरीच्या हेतूने दबा धरून बसलेल्या बारा जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या

जून 23, 2025
mpsc

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ही प्रक्रिया बंधनकारक….

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011