नाशिक – पुणे शहरात गवा आल्यानंतर झालेला प्रकार पाहून संपूर्ण राज्यातच हळहळ व्यक्त होत आहे. यासंदर्भात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी एक आदेश काढला आहे. त्यानुसार वन्यप्राणी मानवी वस्तीत आल्यास त्या भागामध्ये जाण्यास नागरिकांना मनाई राहणार आहे. तसेच, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
असे आहेत आदेश