शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

देवदरीत गर्दी ; पर्यटकांवर पोलिसांकडून कारवाई 

by India Darpan
ऑगस्ट 29, 2020 | 5:42 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200829 WA0221

येवला :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  पोलिसांनी देवदरी येथे पर्यटनासाठी आलेल्या ३३ पर्यटकांवर कारवाई केली. देवदरी येथे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर असून खोलवर दरी, चौफेर हिरवळ,  वाहणारा धबधबा  पर्यटकाना आकर्षित करतात. लगतच्या तालुक्यातून दरवर्षी या दिवसात हजारोंच्या संख्येने पर्यटक देवदरी येथे येत असतात.
कोरोना मुळे पर्यटनास बंदी असतानाही मोठ्या संख्येने येत   असल्याने तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत आणि सहकाऱ्यांनी शनिवारी,  अचानक छापा मारून ३३ पर्यटकांवर कारवाई केली. यात सहा जणांवर जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल झाले असून साडेपाच हजार रुपये दंडही वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला आहे.कोरोना चे पार्श्वभूमीवर प्रशासनाने  देवदरी येथील सिद्धेश्वर देवस्थान व पर्यटन स्थळ १५ सप्टेंबर पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  नियमाचे उल्लंघन केले तर पोलिस कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला खरेदी विक्री संघ अध्यक्षपदी सोनवणे, उपाध्यक्षपदी टर्ले

Next Post

येवल्यात भाजपा चे घंटानाद आंदोलन

Next Post
IMG 20200829 WA0184 1

येवल्यात भाजपा चे घंटानाद आंदोलन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आर्थिक बोलणी करताना सावध राहावे, जाणून घ्या, शुक्रवार, २० जूनचे राशिभविष्य

जून 19, 2025
Untitled 62

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…एकनाथ शिंदे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 61

शिवसेनेचा ५९ वर्धापनदिन…उध्दव ठाकरे यांचे लाईव्ह भाषण, बघा या लिंकवर

जून 19, 2025
Untitled 60

ठाकरे गटाला वर्धापन दिनीच मोठा धक्का….मुंबईतील हे माजी नगरसेवक,पदाधिकारी शिंदे गटात

जून 19, 2025
WhatsApp Image 2025 06 19 at 4.03.25 PM 1068x1424 1 e1750339743397

नागपूर येथील तब्बल ४२६ झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांना त्यांचे हक्काचे घर

जून 19, 2025
Untitled 59

नाशिकमध्ये गोदीवरी नदीला पूर, नदीपात्रात कार अडकली, भांडी बाजार परिसरात दुकानात पाणी

जून 19, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011