नाशिक – ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यास (सांस्कृतिक विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक तुमच्या भेटीला ही व्याख्यानमाला आता यावर्षी ऑनलाइन होणार आहे. या व्याख्यानमालेचे हे २१ वे वर्षे असून पहिले पुष्प माजी मंत्री व लेखक विनायकदादा पाटील हे गुंफणार आहे. ते आठवणीतले प्रसंग या विषयावर बोलणार आहे.
आज सायं ६.३० ते ७.३० वाजता youtube आणि facbook वर त्यांचे व्याख्यान एेकता येणार आहे.
लिंक :