लासलगाव – मानव रचना विद्यापीठ (MRU), फरिदाबाद यांचे Manav Rachna peace and sustainability club यांनी THE GREEN VOGUE WEEK च्या अंतर्गत ‘ Sustainable Gift Ideas competition’
Antique to Modish ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धत शिवानी राजेंद्र होळकर हिने दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळवले आहे.
या स्पर्धेमध्ये मानव रचना विद्यापीठासह भारतातील ५० इतर विद्यापीठांमधून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या मध्ये आयआयटी दिल्ली, एन आय इ टी, ग्रेटर नोएडा, सेंट जोसफ गर्ल्स हायस्कूल सारख्या अनेक महाविद्यालयामधील विद्यार्थी होते. या स्पर्धेचा निकाल रविवार जाहीर करण्यात आला.