सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगाव-विंचूर रोडवर ट्रक-मोटरसायकलचा भीषण अपघात; २ ठार, ४ जखमी

by India Darpan
मार्च 20, 2021 | 3:08 pm
in स्थानिक बातम्या
0
Accident

लासलगाव – लासलगाव-विंचूर रस्त्यावर संध्याकाळी सातच्या सुमारास मालट्रक व मोटरसायकच्या भीषण अपघातात दोन जण ठार झाले आहेत. या अपघातात विवेक कारभारी दरेकर (वय २८ वर्षे),  शेखर रमेश गुंजाळ (वय २६ वर्षे) हे दोन जण ठार तर चार गंभीर जखमी झाले. ठार झालेले दोन्ही युवक विंचूर जवळील हनुमान नगर येथील आहेत. अपघात झाल्याची माहिती समजताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.  जखमींना तातडीने निफाड येथे रूग्णालयत दवाखान्यात पाठविण्यात आले.
याबाबी माहिती अशी की,   लासलगाव येथून  विंचूर कडे जात असताना लासलगाव – विंचुर रोडवर मंजुळा लॉन्स जवळ माल ट्रक नंबर MH 15 BJ 6156 वाहन चालकाचा ताबा सुटूल्याने या झालेल्या भीषण धडकेत विवेक कारभारी दरेकर वय २८ वर्ष ,  शेखर रमेश गुंजाळ वय २६ वर्ष दोन्ही रा. हनुमान नगर  ठार झाले आहे. तर सदरचा ट्रक रस्त्याच्या  बाजुच्या शेतात राहणारे शेतमजुर यांचे राहत्या घरात घुसली  यावेळी घराबाहेर उभी असलेली जर्शी गाईचे या अपघतात मृत्यू झाला आहे. या अपघातात  आरती दिपक चव्हान वय 18 वर्ष , आकाश राजु मोरे वय 14, निकीता ज्ञानेश्वर चव्हाण वय 13 वर्ष ,  नितीन संदीप चव्हाण यांना गंभीर दुखापत झाले असून घरातील  संसार उपयोगी वस्तुंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ट्रक ने दिलेल्या घडकेत या मोटरसायकल चक्काचुर झाला आहे
या प्रकरणी आकाश संतोष गुंजाळ रा. हनुमान नगर यांनी मारुती रंगनाथ सुरासे (रा . देवठाण, ता. येवला) याच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

देवळा तालुक्यात या गावात गारपीट; वीज पडून बकरी ठार

Next Post

नागपूर शहरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन; दुकाने ४ पर्यंतच सुरू राहणार

India Darpan

Next Post

नागपूर शहरात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन; दुकाने ४ पर्यंतच सुरू राहणार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 77

चार राज्यातील पाच विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपची दोन जागेवर आघाडी…गुजरातमध्ये भाजपला दिला धक्का

जून 23, 2025
crime1

कारमधून लिफ्ट देऊन दोघा मित्रांना मारहाण करुन लुटले….नाशिकमधील घटना

जून 23, 2025
jilha parishad

रणधुमाळी जिल्हा परिषदेची….नाशिक जिल्ह्यात कॉंग्रेसची सदस्यसंख्या आणखी कितीने घटणार ?

जून 23, 2025
Screenshot 20250623 130005 Collage Maker GridArt

नगरसुल रेल्वे स्थानकावर नंदिग्राम, जनशताब्दी, तपोवन एक्सप्रेसला थांबा देण्याची मागणी…

जून 23, 2025
Untitled 76

हे माजी पंतप्रधान स्वतःचे सामान घेऊन ट्रेनमधून जेव्हा बाहेर उतरतात…बघा, व्हायरल व्हिडिओ

जून 23, 2025
Screenshot 20250623 115337 Collage Maker GridArt

राजकारणाचा खेळखंडोबा….नाशिकमध्ये मंत्री अस्वस्थ, आमदार व्यस्त, अधिकारी व नागरिक त्रस्त तर विरोधक सुस्त…

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011