लासलगाव – शिवसेना लासलगाव तालुक्याच्या वतीने माजी आमदार कल्याणराव पाटील व तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल भाववाढी निषेधार्थ लासलगाव मंडळ अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी ह.भ.प बाळासाहेब शिरसाठ, शिवाजी सुरासे, उत्तम वाघ, विकास कोल्हे बबन शिंदे, संतोष पवार,मंदार खानापुरकर, राजेंद्र कराड, शंकर कदम, कैलास डुंबरे, मंसुरभाई शेख, रोहित पांडे, तन्वीर शेख, सागर शेलार, लक्ष्मण सांगळे, अनिल भावसार, शिवा फिटर, कैलास जाधव, आण्णा मासाळे, मोईन शेख व आदी शिवसैनिक व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते