बुधवार, ऑगस्ट 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

लासलगांव शहर विकास समितीची झेडपीत धडक, समस्यांची पुस्तीका दिली सीईअोला

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 3, 2020 | 10:43 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20201103 WA0024

नाशिक – लासलगांव शहरातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या प्रमुख समस्यांची पुस्तीका जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकरी लिना बनसोड यांना लासलगांव शहर समितीच्या वतीने देण्यात आले.

या निवेदनपर पुस्तीकेत या प्रश्नांवर लक्ष वेधण्यात आले
–  सोळा गाव समितीच्या ढिसाळ नियोजनामुळे शहराच्या सर्वच भागात १५ ते २० दिवसांनी पाणी पुरवठा होतो तोही अशुध्द स्वरूपाचा असतो.
–  तुंबलेल्या गटारी आणि ड्रेनेज ची निकृष्ट व्यवस्था.
–  शहरांमधील ,आदिवासी हौसिंग सोसायटी, पिंजार गल्ली, निमगांव रोड , सर्व्हे नं. ९३ व ९४ या
ठिकाणी असणार्‍या सार्वजनिक शौचालयांची ग्रामपंचायत दुर्लक्षपणामुळे मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे
– शहरामधील सर्वच नगरांमध्ये तसेच गाव भागात घंटा गाड्या या १०-१५ दिवस येत नाही, त्यामुळे  मोठ्या प्रमाणात कचरा कुजलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटुन शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
–  ओपनस्पेस, उद्यानांची व व्यायाम शाळा यांची  मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे.
ओपनस्पेस आणि उद्यानात कचर्‍याचे ढीग आणि गवत वाढलेले आहे.
– ग्रामपंचायती मार्फत झालेल्या गांव अंतर्गत रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याने सदर रस्त्यावर अनेक ठिकाणी
खड्डे पडले असून त्याच्या साईड पट्ट्या देखील न भरल्याने  तसेच खड्यामध्ये पावसाचे पाणी साचल्यामुळे
नागरीकांचे छोटे-मोठे अपघात होत आहे .
–  शहरामधील सर्वच नागरी वसाहतीमध्ये मोकाट जानवरे, मोकट कुत्रे, तसेच डुकरांचा
मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. शहरात साधारण ४००-५०० भटके कुत्रे, १०००-१२०० मोकाट गाई व वळु
तसेच १२५०-१३०० डुक्करे आहेत. त्यामुळे नागरीकांचे आरोग्य तसेच जनजविन धोक्यात आले आहे.
–  शहर परिसरामध्ये भाजीपाला फळे विक्रीसाठी आणणार्‍या शेतकर्‍यांकडून अवास्तव स्वरूपाचे
पैसे वसूल करण्याचे काम सुरू आहे सदर पैशाची कोणत्याही स्वरुपात पावती दिली जात नाही तसेच सदरच्या
शेतकर्‍यांना शिवीगाळ अरेरावीपणा तसेच दांडगाई केली जाते आहे.
– शहरातील जो पाण्याचा पुरवठा केला जातो तेव्हा ज्या टाक्यांमध्ये पाणी साठवुन शहराला पुरविले
जाते. त्या मोठ्या टाक्यांची साधारण ५-६ वर्षापासुन स्वच्छता करण्यात आली नाही. शहाराला दुषित
पाण्याचा पुरवठा होतो.
–  ग्रामसेवक हे मुख्यालयी रहात नसल्यामुळे  ते कामावर वेळेवर हजर राहत नाही. नागरीकांनी काही तक्रारी
त्यांच्याकडे घेऊन गेले असता ते नागरीकांशी उध्दटपणे बोलतात व बेजबादार पणे वक्तव्य करतात.

निवेदनपर पुस्तीका देतांना सचिन होळकर , प्रकाश पाटील, प्रविण कदम, विकास कोल्हे,शितल साबद्रा,अभय जांगडा,धर्मेश जाधव,  अफजलभाई शेख ,अनिल आबड,बबनराव शिंदे, प्रमोद पाटील, राजेंद्र कराड, राजेंद्र जाधव, संदिप उगले, महेंद्र हांडगे, महेश बकरे,दिनेश जोशी,मयुर  झांबरे, संकेत वाळेकर, संतोष  पवार,ललीत पानगव्हाणे, रोहित पाटील,बाळासाहेब  दराडे ,सुरेश  कुमावत, देवेंद्र भावसार, विलास कांगणे, गणेश राठी,अनिल बोराडे,मोहन आव्हाड,दिपक परदेशी,,संदिप गोमासे,राजाभाऊ मुनोद ,ओमप्रकाश व्यास, मुन्ना  शेख, अन्वर शेख, महेश मोरे उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यात एवढ्या व्यक्तींना आहे एकापेक्षा अधिक आजार; सर्वेक्षणातून स्पष्ट

Next Post

या शहरांमध्ये वाढणार पाण्याचे दुर्भिक्ष; WWFचा अहवाल

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

या शहरांमध्ये वाढणार पाण्याचे दुर्भिक्ष; WWFचा अहवाल

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आपल्या कामामध्ये सातत्य ठेवावे, जाणून घ्या, बुधवार, २० ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 19, 2025
rain1

राज्यात या तारखेपासून पावसाचा जोर कमी होणार, बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

ऑगस्ट 19, 2025
प्रातिनिधिक फोटो

गणेशभक्तांसाठी यंदा रेल्वेच्या ३६७ जादा फेऱ्या…मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानले केंद्राचे आभार

ऑगस्ट 19, 2025
BVG e1755609847602

मुक्त विद्यापीठाबरोबर ऐतिहासिक सामंजस्य करार…भारतातील हे अत्याधुनिक व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र होणार

ऑगस्ट 19, 2025
result

TAIT परीक्षेचा निकाल जाहीर…१०७७८ उमेदवार यशस्वी, ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

ऑगस्ट 19, 2025
crime1

प्लॉट खरेदी विक्री व्यवहारात लाखों रूपयांना गंडा…फसवणुकीचा गुन्हा दाखल

ऑगस्ट 19, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011