लासलगांव – नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा सरचिटणीस पदावर सचिन आत्माराम होळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. झाली. या नियुक्तीचे पत्र आमदार हिरामण खोसकर, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषारदादा शेवाळे, दिगंबर नाना गीते, रमेश भाऊ कहांडोळे यांनी दिले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!