बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगांवमध्ये कांद्याला ९६१ रुपये भाव

by India Darpan
ऑगस्ट 11, 2020 | 10:02 am
in स्थानिक बातम्या
0
download 2 1

लासलगांव – लासलगांव कृषी बाजार समितीत मंगळवारी ११ हजार ३२८ क्विंटल कांद्याची आवक झाली. उन्हाळी कांद्याला सरासरी भाव ८४० रुपये होता. तर सर्वाधिक कमाल भाव ९६१ व किमान भाव हा ३०० रुपये प्रति क्विटंल होता.

बाजारभाव रूपये प्रति क्विंटल

किमान          कमाल      सर्वसाधारण

उन्हाळ कांदा –             ३००           ९६१           ८४०
मका             –           ११२५         १२३२          ११५१
सोयाबीन       –            २०००         ३६९२          ३४४०
गहू                –         ११८०          १८७१          १६५१
बाजरी           –           ८००           १६२६          १२११
चना               –         ३३००          ४१६५          ४१००
मुग                –        ४०००          ७४५१          ७३९१
डाळींब           –          १००           ११००

डाळींब लिलाव रविवारी बंद राहणार

डाळींब लिलाव सोमवार १३ जुलै २०२० पासून लासलगाव मुख्य बाजार आवारावर सुरू झालेले आहे. तरी डाळींब उत्पादक शेतकरी बांधवांनी डाळींब हा शेतीमाल वेगवेगळा प्रतवारी करुन विक्रीस आणावा. दर रविवारी डाळींब  शेतीमालाचे लिलाव बंद राहतील अशा सुचना कृऊबातर्फे करण्यात आलेल्या आहे.                                                      
सोमवारपासून टोमॅटो लिलाव सुरु

टोमॅटो लिलाव सोमवार  १० अॅागस्ट पासून लासलगाव मुख्य बाजार आवारावर  सुरु झालेले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कळवण तालुक्यात जागतिक आदिवासी दिन साजरा

Next Post

…अन् चर्चेसाठी मंत्री थेट बसले जमिनीवरच! मेस्टा पदाधिकारीही झाले अचंबित

Next Post
मेस्टा पदाधिकाऱ्यांसमवेत जमिनीवर बसून चर्चा करणारे मंत्री बच्चू कडू

...अन् चर्चेसाठी मंत्री थेट बसले जमिनीवरच! मेस्टा पदाधिकारीही झाले अचंबित

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011