शुक्रवार, जून 20, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लायन्स क्लब नाशिक  सिंहस्थ च्या अध्यक्षपदी प्रेमलता मिश्रा 

by India Darpan
ऑगस्ट 31, 2020 | 4:15 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20200825 WA0022

नाशिक – तब्बल २०० देशांमधील ४६ हजाराहून हून अधिक क्लब मधील १४ लाख सदस्य संख्या असलेल्या सामाजिक संस्था लायन्स क्लब इंटरनॅशनल मधील लायन्स क्लब नाशिक सिंहस्थचा नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा ऑनलाइन पद्धतीने नुकताच संपन्न झाला. उद्योजिका प्रेमलता मिश्रा यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली. त्यांच्यासोबत हेमा गिरधानी यांनी सचिवपदाची तर सूनिता अहुजा यांनी कोषाध्यक्ष म्हणून सूत्रे स्वीकारली. लायन्स क्लबच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात त्यामध्ये अनाथ आश्रम मध्ये मदत, कोरोना वॉरियर्सचा सन्मान, वृक्षारोपण व संवर्धन हे प्रमुख असल्याचे नूतन अध्यक्षा प्रेमलता मिश्रा यांनी सांगितले.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक विभागीय महसूल आयुक्तपदी राधाकृष्ण गमे

Next Post

नाशिक कोरोना अपडेट- ९०९ कोरोनामुक्त. ८९६ नवे बाधित. १० मृत्यू

Next Post
Corona 11 350x250 1

नाशिक कोरोना अपडेट- ९०९ कोरोनामुक्त. ८९६ नवे बाधित. १० मृत्यू

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Picture13FLUO

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर थायलंडहून आलेला २५ कोटीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त…

जून 20, 2025
crime1

हरवलेल्या मोबाईलचा वापर करीत भामट्यांनी बँक खात्यावर मारला डल्ला

जून 20, 2025
fir111

बहिणीच्या लग्नासाठी कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने मित्रालाच घातला गंडा…गुन्हा दाखल

जून 20, 2025
Untitled 67

रिलायन्स ज्वेल्सतर्फे संपूर्ण भारतात बिग बँगल फेस्ट… या आहे आकर्षक ऑफर्स…

जून 20, 2025
rain1

राज्यात काही ठिकाणी मध्यम तर या भागात मुसळधार पावसाची शक्यता…बघा, हवामानतज्ञांचा अंदाज

जून 20, 2025
Untitled 65

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु…गोदावरी नदीला पूर….

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011