बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लष्कराला मिळाले व्हॉट्सअ‍ॅप सारखे स्वदेशी अॅप; ही आहेत वैशिष्ट्ये… 

by India Darpan
ऑक्टोबर 30, 2020 | 12:35 pm
in संमिश्र वार्ता
0
Dw7VMdHU8AEr95a

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वावलंबी भारत’ अभियानाला पुढे नेऊन भारतीय लष्कराने व्हॉट्सअ‍ॅप सारखे स्वदेशी मेसेजिंग अॅप विकसित केले आहे.  सिक्युअर अॅप्लिकेशन फॉर इंटरनेट (साई) असे त्याचे नाव आहे.  याबाबत गुरुवारी संरक्षण मंत्रालयाच्यावतीने ही माहिती देण्यात आली.
संरक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध  केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारतीय लष्कराने व्हॉट्सअ‍ॅप सारखे स्वदेशी मेसेजिंग अॅप विकसित केले असून सिक्युअर अॅप्लिकेशन फॉर इंटरनेट (साई) हे
सैन्य संदेशन अ‍ॅप पूर्णपणे सुरक्षित असेल. याचे वैशिष्टय म्हणजे परस्पर संप्रेषणासाठी या अ‍ॅपचा वापर करण्यात येईल, सदर अ‍ॅप सुरक्षित व्हॉईस, मजकूर आणि व्हिडिओ कॉलिंग सेवेचे समर्थन करेल.  हा मेसेजिंग अॅप अँड्रॉइड बेस्ड इंटरनेट सेवा वापरणार्‍या स्मार्टफोनसाठी असेल. या निवेदनात आणखी पुढे म्हटले आहे की, साई हे अॅप यापूर्वीच्या व्हॉट्सअ‍ॅप, टेलिग्राम, संवाद आणि जिम्स सारख्या भारतात मेसेजिंग अॅपसारखे असेल.  हे अॅप एन्ड्री टू एंड एन्क्रिप्शन मेसेजिंग प्रोटोकॉलचा वापर करेल. त्यात पुढे म्हटले आहे की, साईचा वापर देशभरात सैन्य सुरक्षितपणे संदेश पाठविण्यासाठी करेल. दरम्यान, या अ‍ॅपच्या कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर केंद्रीय संरक्षणमंत्र्यांनी हे अॅप विकसित करणाऱ्या कर्नल साई शंकर यांच्या कौशल्याची आणि कौशल्याची प्रशंसा केली आहे.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक-पुणे रस्ता बनतोय जीवघेणा; नाशिक शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

Next Post

चिखलओहोळ येथील जवानाचे कोलकाता येथे उपचारादरम्यान निधन

India Darpan

Next Post
IMG 20201030 WA0021

चिखलओहोळ येथील जवानाचे कोलकाता येथे उपचारादरम्यान निधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011