नाशिक – लग्न समारंभ, मोर्चे, आंदोलने, मेळावे, समारंभ यासह विविध बाबींसाठी आता पोलिसांची परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा परवानगी अर्ज स्थानिक पोलिस स्टेशनला करायचा की कुठे याबाबत मोठा संभ्रम आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाने हा संभ्रम दूर केला असून यासाठी खास एक खिडकी योजना सुरू केली आहे.
त्याचे आदेश असे