मंगळवार, जुलै 22, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रोटरी क्लबतर्फे ऑरगॅनिक बाजार; रानभाज्या, परसबागेसाठी रोपेही उपलब्ध

by Gautam Sancheti
सप्टेंबर 13, 2020 | 1:45 am
in स्थानिक बातम्या
0
IMG20200823112250 scaled

नाशिक –  येथील रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने रविवारी (दि. १३) गंगापूररोडवरील शंकराचार्य न्यास संकुल पार्किंगमध्ये नाशिककरांसाठी सकाळी ९ ते दुपारी १२ या कालावधीत ऑरगॅनिक (सेंद्रिय) भाजीपाला,  फळे, रानभाज्या आणि धान्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा ऑरगॅनिक भाजीपाला पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथील शेतकरी समूहांच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेला असून सर्व नाशिककरांसाठी खुला राहणार आहे.

शेतकऱ्यांचा ऑरगॅनिक पद्धतीने उत्पादित स्वच्छ, ताज्या पालेभाज्या, वेलवर्गीय भाज्या, फळे, विदेशी भाज्या थेट कमीतकमी हाताळणी करून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. हा भाजीपाला संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने जैविक घटकांचा वापर करून हानिकारक रसायन विरहीत उत्पादित व प्रमाणित केलेला असणार आहे. आजच्या बाजारात पेठ तालुक्यातील आदिवासी शेतकरी रानभाज्या, तांदूळ आणि कडधान्ये विक्रीस असणार आहेत. याशिवाय ग्रामीण शेतकरी महिला, बचतगटांनी तयार केलेली घरगुती पद्धतीचे आरोग्यवर्धक आलेपाक, मसाले, सुकविलेल्या भाज्या, लाकडी घाण्याचे शेंग, खोबरे, बदाम, तीळ, मोहरी, करडई, सूर्यफुल,  खुरासणी, सूर्यफुल, एरंडतेले, हातसडी तांदूळ, सेंद्रिय गुळ ही उत्पादनेदेखील या बाजारात उपलब्ध होणार आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेण्यात आलेली असून, नाशिककरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष मुग्धा लेले, सचिव विजय दिनानी, प्रफुल बरडिया, कम्युनिटी सर्व्हिस संचालक हेमराज राजपूत, जनसंपर्क संचालक संतोष साबळे आणि रोटरी बाजार समन्वयक रफिक व्होरा, तुषार उगले यांनी केले आहे.

IMG20200823110105 scaled

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

खासदार हेमंत गोडसे कोरोनामुक्त; सात दिवस राहणार घरीच क्वारंटाईन

Next Post

नाशकात रेडिरेकनरची दरवाढ ८ ते १० टक्के; यातही झाली वाढ

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post

नाशकात रेडिरेकनरची दरवाढ ८ ते १० टक्के; यातही झाली वाढ

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

IMG 20250721 WA0533 1

हाय्रॉक्स दिल्ली २०२५ मध्ये ‘स्ट्रायकींग स्ट्राइडर्स नाशिक’चे वर्चस्व…अनेक स्पर्धांत मिळवले गौरवप्राप्त स्थान…

जुलै 22, 2025
JIO1

अमेरिकेच्या टी-मोबाईलला मागे टाकच जिओ बनला जगातील नंबर 1 FWA सेवा पुरवठादार

जुलै 22, 2025
sucide

खळबळ…धुणी- भांडी करण्यासाठी गेलेल्या मोलकरणीचा मृतदेह इमारतीच्या टेरेसमधील पाण्याच्या टाकीत आढळला

जुलै 22, 2025
sansad

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी संसदेमध्‍ये ‘बिल्स ऑफ लॅडींग’ विधेयक मंजूर; हा होणार बदल

जुलै 22, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे अति घाईमुळे काम बिघडू शकते, जाणून घ्या, मंगळवार, २२ जुलैचे राशिभविष्य

जुलै 22, 2025
Untitled 44

भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला राजीनामा…हे आहे कारण

जुलै 22, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011