नाशिक – कोरोनावर उपचारार्थ लागणारे रेमडेसिव्हिर हे इंजेक्शन केवळ १२०० रुपयांमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसा निर्णय अन्न व औषध प्रशासनाच्या उपायुक्त माधुरी पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. किरकोळ स्वरुपातही हे औषध केवळ १२०० रुपयांनाच मिळणार आहे. ज्यांना हे औषध हवे आहे त्यांनी तातडीने खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
संपर्क क्रमांक