मुंबई – कोरोना विषाणूच्या संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत आता देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होताना दिसत असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले आहे. त्यामुळेच रेपो रेटमध्ये कुठलेही प्रकारचे बदल करण्यात आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.