बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

फिजिशियन्स इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी डॉ. देवगांंवकर यांची निवड

by India Darpan
जानेवारी 21, 2021 | 8:39 am
in स्थानिक बातम्या
0
20210120 152136

नाशिक :- येथील सुप्रसिद्ध हृदयविकार व मधुमेहतज्ञ डॉ. नारायण देवगांंवकर यांची असोसिएशन ऑफ फिजिशियन्स इंडियाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदी नुकतीच निवड झाली. हा मान त्यांना  दुसऱ्यांंदा मिळाला आहे. या संघटनेचे देशभर ३० हजारांपेक्षा जास्त सभासद आहेत. महाराष्ट्रातून एकमेव डॉ. देवगांंवकर यांना हा  सन्मान प्राप्त झाला आहे. राज्य मधुमेह तज्ञांंच्या  संघटनेचे सचिव म्हणून ते गेली ६ वर्षे काम बघत आहेत. यापूर्वी आयएमए ते अध्यक्ष होते. अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
निवड झाल्यावर बोलताना डॉ. देवगांंवकर म्हणाले, येत्या काळात संघटनेच्या माध्यमातून वैद्यकीय संशोधन, डॉक्टर्ससाठी विविध कार्यशाळा, शिबिरे तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तके व  संदर्भग्रंथ आदी साहित्यनिर्मिती केली जाईल. गेल्यावर्षी नाशिकमध्ये मधुमेह विषयावर राज्यस्तरीय परिषदेचे यशस्वी आयोजन केले. यंदा कोविडच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात दि. १३ व १४ रोजी राज्यपातळीवर ऑनलाईन परिषद आयोजित करण्यात येणार आहे असे त्यांनी नमूद केले.

 

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

शरद पवारांनी केला एक फोन आणि घडलं हे सगळं!!

Next Post

तपोवनरोडवर पायी जाणा-या एका परप्रांतीय युवकास मारहाण करुन लुटले

India Darpan

Next Post
crime diary 2

तपोवनरोडवर पायी जाणा-या एका परप्रांतीय युवकास मारहाण करुन लुटले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011