बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष पदी अंबादास खैरे यांची फेरनिवड

by India Darpan
ऑगस्ट 9, 2020 | 8:12 am
in इतर
0
DQBUewnVwAA nqH

राष्ट्रवादी युवक काँग्रेसची नवीन शहर कार्यकारिणी जाहीर

नाशिक – नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी अंबादास खैरे यांची फेरनिवड करण्यात आली आहे.  नाशिक शहर युवकची नवी कार्यकारिणी माजी खासदार समीर भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी जाहीर केली आहे.

खैरे यांनी सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मजबुतीसाठी नवीन कार्यकारिणीत कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांना पदभार दिला असून सामाजिक कार्यासोबत पक्षवाढीसाठी सक्रीय असलेल्यांना यात संधी देण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणीत सक्रीय व जोमात काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना स्थान देणार आले आहे. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व स्थानिक नेत्यांशी विचारविनिमय करून माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली व शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने सर्वसमावेशक नाशिक शहर युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याचे शहराध्यक्ष खैरे यांनी सांगितले. आगामी महानगरपालिका निवडणुक लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जे कार्यकर्ते आपल्या वार्डात किंवा विभागात चांगले काम करतात अशा एकनिष्ठ  कार्यकर्त्यास जबाबदारी देण्यात आली  आहे.

नवी कार्यकारिणी

नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत सहा उपाध्यक्ष, सहा सरचिटणीस, सहा चिटणीस, सहा संघटक ही पदे असून तीन विधानसभा अध्यक्ष व सहा विभागीय अध्यक्षांची निवड कार्यकारिणीत करण्यात आल्याचे खैरे यांनी सांगितले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र सायबर कार्यालयात इंटर्नशीप करायची आहे? ही बातमी वाचाच

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली “कचरामुक्त भारत अभियाना”ची सुरुवात

Next Post

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली "कचरामुक्त भारत अभियाना"ची सुरुवात

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

oplus_1048578

या कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे फेसलिफ्ट मॉडेल केले लाँच…

जून 18, 2025
IMG 20250618 WA0212 1

उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंना राष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणारे केंद्र…प्रस्ताव अंतिम टप्यात

जून 18, 2025
IMG 20250618 WA0267 1

विकसित महाराष्ट्र २०४७’ साठी सर्वेक्षण….या लिंकवर नागरिकांना नोंदवता येणार मत

जून 18, 2025
IMG 20250618 WA0261 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज संतपीठ येथे कलादालन व सभागृहाचे लोकार्पण…

जून 18, 2025
Untitled 52

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरुन संभाषण…झाली ही चर्चा

जून 18, 2025
Untitled 51

सावधान…पावसाळी पर्यटनासाठी जाताय? जिल्हाधिकारींच्या या सूचनांकडे द्या लक्ष

जून 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011