सोमवार, जून 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीला हवे एक सदस्यीय वॉर्ड, मागणीसाठी पक्षश्रेष्ठींकडे जाण्याचा बैठकीत निर्णय

by India Darpan
जानेवारी 17, 2021 | 10:06 am
in स्थानिक बातम्या
0
c1bdaa1e 2a8d 4119 83cd e5077b5fd43f

नाशिक –  नाशिक महानगरपालिका निवडणुका काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामाला लागली असून वार्ड रचना व इतर महत्वांच्या विषयावर राष्ट्रवादी भवन येथे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, अशोक सावंत, मनपा गटनेते गजानन शेलार, बाळासाहेब कर्डक, निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, जीवन रायते, कुणाल बोरसे, मुजाहिद शेख, प्रशांत वाघ आदि उपस्थित होते.

नाशिक महानगरपालिका निवडणुकीस सव्वा वर्ष शिल्लक राहिले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे. प्रभाग निहाय बैठका पार पाडत नाशिक शहरात वातावरण निर्मिती केल्यावर जनतेत जाऊन नागरी समस्या जाणून घेतल्या. यात नागरिकांचाही मोठा सहभाग लाभला होता.प्रभाग निहाय बैठकांमध्ये सर्व स्तरातून सिंगल वार्ड अर्थात एक सदस्यीय प्रभाग रचनाची मागणी होत असताना या मागणीसह इतर महत्वाच्या विषयावर विचार विनियम करण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. मागील महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने चार सदस्यीय प्रभाग रचना केल्यामुळे नाशिकचा विकास होऊ शकला नाही. प्रभागातील कामांमध्ये श्रेय मिळणार नाही तसेच सीमारेषेमुळे प्रभागात कामे झाली नाही. एक सदस्यीय प्रभाग रचनेत विकास कामे होतात तसेच प्रभागात एकच नगरसेवक असल्याने नागरी समस्या सोडवण्यास वाव मिळत असल्याने नागरिकांच्या हिताकरिता व आपले जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्याकरिता सिंगल वार्ड होणे गरजेचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

सिंगल वार्ड या प्रमुख मागणीसह इतर महत्वाच्या विषयांसाठी नाशिक शहरातील प्रमुख नेतेमंडळी पालकमंत्री छगनराव भुजबळ व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेणार असल्याचे बैठकीत ठरले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अमेरिकेतून ऑस्ट्रेलियाला पोहचले कबुतर ; निर्माण झाला वाद…

Next Post

अक्षर कविता – प्रा.मधुकर जाधव यांच्या ‘माय’ कवितेचे अक्षरचित्र

India Darpan

Next Post
IMG 20210117 WA0021 e1610878274450

अक्षर कविता - प्रा.मधुकर जाधव यांच्या 'माय' कवितेचे अक्षरचित्र

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Screenshot 20250623 070829 Collage Maker GridArt 1

पंढरपूर सायकल वारी… ५००० हून अधिक सायकलस्वारांचा सहभाग, १० लाख किलोमीटरहून अधिक प्रवास

जून 23, 2025
Hydroponic4U163

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११.८८ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

जून 23, 2025
Gold1JIB2 e1750641367756

सोन्याच्या तस्करीप्रकरणी दोन विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक….

जून 23, 2025
IMG 20250622 WA0424 1

नाशिक रिंगरोडला मंजुरी, त्र्यंबक सहापदरी, द्वारका सर्कलचा दोन टप्यात विकास….मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत झाले हे निर्णय

जून 23, 2025
nashik3 1024x768 1

शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार…

जून 23, 2025
Untitled 58

अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचा मोठा निर्णय…जगभरात तेलाच्या किंमती वाढणार

जून 23, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011