शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीत प्रवेशाची चर्चा, खडसे म्हणतात मला काही माहित नाही

by India Darpan
सप्टेंबर 23, 2020 | 12:25 pm
in राज्य
0
khadse

मुंबई – भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधान आले आहे. त्यासाठी आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. त्यात जळगाव जिल्ह्यातील नेते सुध्दा उपस्थितीत होते. पण, या बैठकीवर खडसे यांनी मला काही माहित नाही, ज्यांनी बैठक घेतली त्यांनाच विचारा असे सांगून कानावर हात ठेवले आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी खडसे अशी कोणतीही भूमिका घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आतापर्यंत खडसे यांच्या भाजप सोडण्याच्या चर्चा ब-याच वेळा रंगल्या. पण, त्यानंतर त्यांनी मी भाजपमध्येच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता घडत असलेल्या राजकीय घडामोडीत खडसे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये घसघशीत वाढ; खासदारांपेक्षाही अधिक लाभ

Next Post

नाशिक – विमा कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने

Next Post
IMG 20200923 WA0033

नाशिक - विमा कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
IMG 20250102 WA0190 1

चुकीला माफी नाही…नाशिकच्या झेडपीच्या सीईओ मित्तल यांची गैरप्रकार करणा-यांविरोधात कणखर भूमिका

जून 21, 2025
crime1

ऑनलाईन फुकटच्या कर्जाचे आमिष दाखवून दोघांनी पेंटरला दीड लाखाला घातला गंडा…

जून 21, 2025
rape

तरूणीवर बळजबरीने बलात्कार…नाशिकच्या म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जून 21, 2025
IMG 20250621 WA0179 1

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कलाग्रामच्या कामाची पाहणी….

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011