बुधवार, जून 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रपतींनी परिचारिकांसमवेत साजरे केले रक्षाबंधन

by India Darpan
ऑगस्ट 4, 2020 | 1:34 am
in राष्ट्रीय
0
IMG 20200803 WA0023

नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपतीभवनात परिचारिकांसमवेत रक्षाबंधन साजरा केला. ट्रेन्ड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया, मिलीटरी नर्सिंग सर्व्हिस आणि राष्ट्रपती भवन रुग्णालयाच्या प्रतिनिधींनी राष्ट्रपतींची भेट घेऊन रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.

परिचारिकांनी राष्ट्रपतींना राख्या बांधल्या आणि कोविड १९ संक्रमण परिस्थितीत आलेले अनुभव विषद केले. राष्ट्रपतींनी त्यांचा सत्कार केला आणि त्यांना तारणहार असे संबोधले आणि त्या कर्तव्य बजावत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचे जीव वाचवत असल्याचे म्हटले. कर्तव्य कटीबद्धतेमुळे परिचारिकांनी आघाडीवरील कोविड योद्ध्याच्या रुपाने सन्मान प्राप्त केला आहे. पारंपरिकरित्या, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी भावांकडून संरक्षण मिळविण्याचा प्रयत्न करतात. मात्र, राष्ट्रपती म्हणाले की, परिचारिकांच्या बाबतीत, त्या आपल्या समर्पण आणि कटीबद्धतेतून भावांच्या आणि सर्वांच्या मदतीसाठी हात पुढे करत आहेत.

मिलीटरी नर्सिंग सेवेतील दोन सदस्य कोविड १९ पॉझिटीव्ह आढळले होते, मात्र लवकर बरे होऊन त्यांनी नव्या ऊर्जेने आपले कर्तव्य पार पाडल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले. राष्ट्रपतींनी संक्रमण काळातील कार्यासाठीच्या सेवेबद्दल पूर्ण नर्सिंग सेवेचे आभार मानले. तसेच त्यांनी सर्व नर्सेसला रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.  यावेळी परिचारिकांनी कोविड १९ रुग्णांसंदर्भातील अनुभव विशद केले. सर्वांचा रोख एकच होता, तो म्हणजे कोविड रुग्णांना चुकीच्या समजुतींमुळे मानसिक त्रास सहन करावा लागतो. या समस्या वैद्यकीय माध्यमातून आणि समुपदेशनाद्वारे हाताळल्या जाऊ शकतात. राष्ट्रपतींनी  परिचारिकांचे अनुभव ऐकले आणि देशाप्रती सर्वोत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये आठ-अ उतारा ऑनलाईन

Next Post

भारताने २ कोटीपेक्षा जास्त कोविड चाचण्या करत मैलाचा टप्पा केला पार

Next Post
image0011AQY

भारताने २ कोटीपेक्षा जास्त कोविड चाचण्या करत मैलाचा टप्पा केला पार

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींच्या कार्याला गती प्राप्त होईल, जाणून घ्या, बुधवार, १८ जूनचे राशिभविष्य

जून 17, 2025
Untitled 49

घोलप, बडगुजर यांच्यासह या दोन माजी महापौर व नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

जून 17, 2025
Corruption Bribe Lach ACB

मंडळ अधिकारी यांच्या नावे २० हजार रुपयाची लाच घेतांना एजंट एसीबीच्या जाळ्यात

जून 17, 2025
farmer

राज्याच्या कृषि क्षेत्राच्या या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजूरी…हे प्रकल्प पुढे नेण्यास होणार मदत

जून 17, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

नाशिकमधील या क्लस्टरसाठी २९ हेक्टर ५२ आर. जमीन…मंत्रिमंडळाचा निर्णय

जून 17, 2025
उच्च व तंत्र शिक्षण विभागातील ५०० हून अधिक प्राध्यापकांना दिले जाणार प्रशिक्षण 1 1 1024x684 1

आता क्वांटम संगणन उपक्रमाच्या माध्यमातून प्राध्यापकांना विशेष प्रशिक्षण…

जून 17, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011