बुधवार, जून 25, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राम मंदिरासाठी अभिनेत्री प्रणिता सुभाष देणार एक लाख रुपये

by India Darpan
जानेवारी 18, 2021 | 6:51 am
in मनोरंजन
0
pranita subhash

नवी दिल्ली : अयोध्येत भगवान रामांचे भव्य मंदिर उभे राहावे यासाठी ‘राम मंदिर निधी समर्पण’ अभियान सुरू झाले आहे. यासाठी आपण एक लाख रुपये देणार असल्याची घोषणा अभिनेत्री प्रणिता सुभाष हिने केली आहे. याबाबत ट्विटरवर माहिती देतानाच तिने इतरांनाही समर्पण करण्याचे आवाहन केले आहे. तिचे हे आवाहन आतापर्यंत २८ लाखांहून अधिकवेळा लोकांनी पाहिले आहे. दरम्यान, राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते निधी गोळा करणार आहेत.
कन्नड चित्रपट ‘राम अवतार’मध्ये प्रणिता सुभाष हिची भूमिका आहे. याचबरोबर ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटातही ती दिसणार आहे. तिच्याशिवाय या चित्रपटात अजय देवगणची प्रमुख भूमिका आहे. याचबरोबर प्रियदर्शनच्या ‘हंगामा २’ मध्ये ती परेश रावल आणि शिल्पा शेट्टीसोबत दिसेल.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बापरे, २४ तासात तब्बल ३२ लाख लाईक्स

Next Post

असा आहे भारत बायोटेक कंपनीचा इतिहास

India Darpan

Next Post

असा आहे भारत बायोटेक कंपनीचा इतिहास

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींवर कौतुकाचा वर्षाव होईल, जाणून घ्या, बुधवार, २५ जूनचे राशिभविष्य

जून 24, 2025
crime 71

सहा वर्षीय मुलीचा खून करून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या…नाशिकमधील घटना

जून 24, 2025
Image – Harrier.ev

टाटा मोटर्सने हॅरियर इव्हीच्या प्रारंभिक किंमतींची केली घोषणा

जून 24, 2025
rape

अ‍ॅटोरिक्षा प्रवासात प्रवासी महिलेचा चालकाने केला विनयभंग…गुन्हा दाखल

जून 24, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

जनता दरबाराचा नवा आदर्श, एकाच छताखाली विविध विभागांचे अधिकारी

जून 24, 2025
nal 11

सर्व गलथानपणा…या कारणाने पाणीपुरवठा झाला होता विस्कळीत, मनपाने सांगितले कारण

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011