शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राफेलची पहिली तुकडी हवाई दलात दाखल

by India Darpan
सप्टेंबर 10, 2020 | 10:45 am
in संमिश्र वार्ता
0
EhiHw74U0AASwfm

नवी दिल्ली –  राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीचा आज अंबाला इथल्या वायुसेनेच्या तळावर झालेल्या विशेष समारंभात भारतीय हवाई दलात समावेश करण्यात आला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थना करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि फ्रान्सचे सैन्यदल मंत्री फ्लोरेन्स पार्ली या समारंभाला उपस्थित होते. यावेळी झालेल्या हवाई प्रात्यक्षिकांमध्ये राफेल, सुखोई-३० आणि जगुआर विमानांसह भारतीय बनावटीची तेजस विमानं आणि सारंग हेलीकॉप्टचा देखील समावेश होता. संरक्षण दल प्रमुख जनरल बिपीन रावत आणि वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यावेळी उपस्थित होते.

EhiNC iUwAAKOVu EhiNC kU8AEjxKA EhiNC mUYAEBR2l

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने रक्तदान शिबिर

Next Post

विश्वास को-ऑप.बँकेच्या गणेशोत्सवात विविध गुणदर्शन व स्पर्धा संपन्न

Next Post
Ganeshostav 2020 e1599735181577

विश्वास को-ऑप.बँकेच्या गणेशोत्सवात विविध गुणदर्शन व स्पर्धा संपन्न

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011