येवला : कोरोना संकटामुळे बंद करण्यात आलेल्या राज्यातील तालीम,व्यायामशाळा,कुस्ती मैदाने व कुस्ती स्पर्धा लवकरात लवकर सुरु कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य पैलवान ग्रुप कुस्ती प्रेमी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या बाबतचे निवेदन नाशिक जिल्हा पैलवान ग्रुप कुस्ती प्रेमी संघटनेच्या वतीने नाशिक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेताना राज्य सरकारने राज्यातील व्यायामशाळा,तालीम,कुस्ती आखाडे आणि कुस्ती स्पर्धा यांचेवर देखील बंदी आणली होती. आता अनलॉकच्या दिशेने शासनाने पाऊल टाकले असले तरी अदयाप राज्यातील व्यायामशाळा सुरु करण्यात आलेल्या नाहीत. राज्यातील तालमी,व्यायामशाळा तसेच कुस्ती आखाडे बंद ठेवल्याने राज्यातील पैलवान आपापल्या तालमीत केवळ बसून आहेत. परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत असून कुस्ती आखाडे व कुस्ती स्पर्धा बंद ठेवल्याने पैलवान मंडळींना दररोजचा खर्च भागविणे अवघड झाले आहे. त्यामुळे लवकरात लवकर राज्यातील व्यायामशाळा खुल्या करण्यास परवानगी दयावी, राज्यातील कुस्ती मैदाने भरविण्यास परवानगी दयावी अशी मागणी या निवेदनाद्वारे पैलवान ग्रुप कुस्ती प्रेमी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष पैलवान मारुतीभाऊ जाधव व नाशिक जिल्हा अध्यक्ष पैलवान राजेंद्र लोणारी यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेले हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर यांनी स्वीकारले.
निवेदन देतांना संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख पैलवान एन. के. पाटील,पैलवान ग्रुप महिला नाशिक जिल्हाध्यक्षा वैशाली चव्हाण,जिल्हा संपर्क प्रमुख आकाश मथुरे,नाशिक शहराध्यक्ष पंकज नागरे,येवला तालुकाध्यक्ष खंडू साताळकर,येवला तालुका संघटक संग्राम पाटोळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.