मुंबई – राज्य सरकारने राज्यातील ४ आयएएस अधिकाऱ्यांची बुधवारी बदली केली आहे. तसे आदेश काढण्यात आले आहेत.
या बदल्या पुढील प्रमाणे
(नाव आणि बदलीचे ठिकाण)
१. अरविंद कुमार – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पो. लि., मुंबई
२. अश्विनी कुमार – अतिरीक्त मुख्य लचिव आणि स्पेशल ऑपरेशन ऑफिसर, महसूल विभाग, मुंबई
३. सीमा व्यास – प्रधान सचिव व विशेष तपास अधिकारी, सामान्य प्रशासन, मुंबई
४. ओ पी गुप्ता – प्रधान सचिव, उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय, मुंबई