पुणे – राज्याच्या काही भागात तुरळक पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात बुधवारी पावसाने हजेरी लावली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. त्यामुळेच आगामी दोन दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक पाऊस होईल, असे पुणे हवामान विभागाने सांगितले आहे.
हवामानाचा अंदाज असा