गुरूवार, ऑगस्ट 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत धनंजय सोनार द्वितीय, ‘महिला अत्याचार-कारणे व उपाय’  या विषयावर प्रभावी मांडणी

by Gautam Sancheti
फेब्रुवारी 12, 2021 | 10:07 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20210212 WA0028

मालेगाव – नामदार जयंत पाटील यांचे वाढदिवसा निमित्त धुळे येथे  आयोजित स्पर्धेत अमळनेर प्रताप महाविद्यालयाचा विद्यार्थी निर्भय धनंजय सोनार याने ‘महिला अत्याचार-कारणे व उपाय’  या विषयावर प्रभावी मांडणी करून रसिकांची दाद मिळविली. त्यास द्वितीय क्रमांक, पाच हजार रुपये व मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांचे हस्ते उद्धघाटन झालेल्या या स्पर्धेत राज्यातून एकसष्ट स्पर्धकांनी जोरदार मतप्रदर्शन केले, यात मालेगाव येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचा महेश अहिरे यास प्रथम पारितोषिक मिळाले. प्रा विवेक चित्ते, प्रा उदय येशे, डॉ सदाशिव सूर्यवंशी यांनी परीक्षण केले. इतिहास अभ्यासक चेतन गुलाबराव पाटील प्रा सतीश अहिरे, सुयश ठाकूर, मानसी भावसार, देविका बागुल, हर्षल पाटील व धुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

प्राचार्य विजय बहिरम, प्राचार्या ज्योती राणे, प्रा डॉ नितीन पाटील, प्रा डॉ रमेश माने, प्रा डॉ संदीप नेरकर, उपप्राचार्य उल्हास मोरे, पत्रकार डिगंबर महाले, संजय सोनार, डॉ जी एम पाटील, सतीश देशमुख, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,  माजी आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार अनिल गोटे, सारांश सोनार, रवींद्र विसपुते, श्याम सोनार, महेश निकुंभ, विशाल विसपुते, सुमित वीसपुते, गणेश खरोटे, मुकुंद विसपुते, अमळनेर शहर व तालुका पत्रकार बांधव तसेच सुवर्णकार समाजाने निर्भय धनंजय सोनार याचे अभिनंदन केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सटाणा – बांधकाम साहित्याचे दर वाढले, शासकीय ठेकादारांचे तहसिलदारांना निवेदन

Next Post

मालेगाव- सोहम योगा अकॅडमी च्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड.

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20210212 WA0030 1

मालेगाव- सोहम योगा अकॅडमी च्या खेळाडूंची आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड.

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

CBI ने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्प संचालकाला ६० हजाराची लाच घेतांना केली अटक…

ऑगस्ट 21, 2025
Raj Thackeray

बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधुचे पॅनल फेल…राज ठाकरे यांनी दिली ही पहिली प्रतिक्रिया

ऑगस्ट 21, 2025
jail11

ठाणे येथे ४७ कोटी ३२ लाखाच्या बनावट आयटीसी फसवणूक प्रकरणात मुख्य सूत्रधाराला अटक

ऑगस्ट 21, 2025
Untitled 35

बेस्ट निवडणुकीच्या पराभवानंतर राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला..नेमकी काय चर्चा झाली?

ऑगस्ट 21, 2025
amit shah 1

भ्रष्टाचारी व्यक्तींचे संरक्षण करण्यासाठी विरोधी पक्षांच्या आघाडीचे असभ्य वर्तन….लोकसभेतील गोंधळावर अमित शाह कडाडले

ऑगस्ट 21, 2025
crime 13

जळगावमध्ये शेतजमिनीत विजेच्या धक्क्याने मृत्यू पावलेले पाचही जण मध्यप्रदेशातील

ऑगस्ट 21, 2025
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011