शनिवार, सप्टेंबर 27, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

राज्यसभेत नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

by Gautam Sancheti
जुलै 22, 2020 | 12:34 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
priyanka chaturvedi1

महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी घेतली शपथ

नवी दिल्ली : राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज राज्यसभेत पार पडला. महाराष्ट्रातून ६ सदस्यांनी राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती तसेच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडु यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली.

संसदेतील वरिष्ठ सभागृह राज्यसभेत आज नवनिर्वाचित सदस्यांचा शपथ विधी झाला. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष तसेच माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाचे राज्यमंत्री रामदास आठवले, राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे राजीव सातव, भारतीय जनता पक्षाचे डॉ. भागवत कराड, उदयनराजे भोसले, शिवसेना पक्षाच्या
प्रियंका चतुर्वेदी अशा एकूण ६ सदस्यांनी आज राज्यसभेच्या सदस्य पदाची शपथ घेतली. श्री पवार आणि श्री आठवले यांनी दूस-यांदा राज्यसभा सदस्य पदाची शपथ घेतली.

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता नवनिर्वाचित सदस्यांनी सामाजिक अंतर पाळून शपथ घेतली. या सदस्यांना आपल्या सोबत  केवळ एक अतिथी आणण्याची परवानगी मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ सदस्या फैजिया खान यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्या शपथविधीस उपस्थित राहू शकल्या नाहीत. ज्या सदस्यांचा शपथविधी आज होऊ शकला नाही त्यांचा शपथविधी पुढील संसद अधिवेशन काळात होईल.

महाराष्ट्रातील सहा सदस्यांसह देशभरातील अन्य नवनिर्वाचित राज्यसभा सदस्यांनीही शपथ घेतली यामध्ये राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य मल्लिकार्जुन खर्गे, दिग्विजय सिंह, झारखंड मुक्ती मोर्च्याचे अध्यक्ष तसेच माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन आणि  भारतीय जनता पक्षाचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही शपथ आज  घेतली. राज्यसभेच्या १९ जागांसाठी
जूनमध्ये निवडणुका घेण्यात आल्या होत्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपची बैठक सोमवारी

Next Post

२७ लाख ८१ हजार ४९७ क्विंटल अन्नधान्याचे वाटप

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोठेही पैसे गुंतवू नये, जाणून घ्या, शनिवार, २७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 26, 2025
IMG 20250926 WA0470 1
स्थानिक बातम्या

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून सरन्यायाधीश भूषण गवई यांचे स्वागत…

सप्टेंबर 26, 2025
Untitled 40
महत्त्वाच्या बातम्या

भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादववर आयसीसीने केली ही कारवाई…

सप्टेंबर 26, 2025
IMG 20250926 WA0396
स्थानिक बातम्या

सरन्यायाधीश भूषण गवई यांचे ओझर विमानतळ येथे आगमन व स्वागत

सप्टेंबर 26, 2025
Untitled 39
महत्त्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट…पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत

सप्टेंबर 26, 2025
crime1
क्राईम डायरी

फिक्स डिपॉझीट करण्यासाठी बँकेत गेलेल्या वृध्दाची चोरट्यांनी रोकडच केली लंपास…

सप्टेंबर 26, 2025
mpsc
संमिश्र वार्ता

MPSC च्या परिक्षा पुढे ढकलल्या जाणार? राज्य सरकारने पाठवले पत्र

सप्टेंबर 26, 2025
crime11
संमिश्र वार्ता

चॅटबॉट स्कॅम्स हाडिजिटल धोका: गुन्हेगार बँका, डिलिव्हरी सर्व्हिसेस, सरकारी एजन्सीची हुबेहूब नक्कल करून करतात फसवणूक

सप्टेंबर 26, 2025
Next Post

२७ लाख ८१ हजार ४९७ क्विंटल अन्नधान्याचे वाटप

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011