नांदगाव – राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परीषदेची नाशिक जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रा.प्रमोद पगार तर जिल्हा महासचिव प्रा.रावसाहेब तांबे,उपाध्यक्ष प्रा.एकनाथ माळी,प्रा.रामदास चव्हाण, प्रा.विजय पाटील, प्रा.ज्ञानेश्वर माळी यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे सह सचिव प्रा.सिताराम पवार,प्रा.राम सगणे,प्रा.किरण खैरनार, प्रा.विवेक पाटील, जिल्हा महिला प्रमुख प्रा.श्रीमती संगीता सोनवणे,जिल्हा कोषाध्यक्ष प्रा श्रीमती हेमलता सोनवणे, जिल्हा कार्यालयीन प्रमुख प्रा.पंढरीनाथ संगमनेरे,जिल्हा सोशल मिडीया प्रमुख प्रा.महेश ठाकरे,जिल्हा समन्वयक प्रा.संदिप शिंदे,जिल्हा तंत्रस्नेही प्रा.निलेश खापरे, जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी प्रा.अनिल कोतकर,प्रा. वैशाली भुसाळ, प्रा.रावसाहेब निकम, प्रा.संदिप वाघापुरे,प्रा. अनिल थोरात, प्रा. चंद्रकांत मोरे, प्रा. जगदिश सुर्यवंशी,प्रा.श्रीमती.रत्ना पवार, प्रा.श्रीमती. राजप्रभा हिरे,प्रा.संजय कोतवाल, प्रा.बबध गुंजाळ, प्रा. रविंद्र शेवाळे,प्रा.बबन मोरे,प्रा.दिलीप कामडी यांची नियुक्ती करण्यात आली.
अल्पावधीत विविध उपक्रम घेऊन राज्यशास्त्र विषयाचा उत्कर्ष करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परीषदेचे राज्याध्यक्ष प्रा सुमित पवार महासचिव पितांबर उरकुडे उरकुडे उपाध्यक्ष प्रा सुरेश नारायणे,प्रा. शरद जोगी, कार्याध्यक्ष भगवान चौधरी कोषाध्यक्ष प्रा स्मिता जयकर,सचिव प्रा.सुनील राठोड,विभागीय अध्यक्ष प्रा. शाम दुसाने, उपाध्यक्ष बाळासाहेब हिरे,महासचिव प्रा. स़ंजय सुर्यवंशी, प्रा.हर्षदा जोशी,आण्णासाहेब सोनवणे, प्रा.पेठे मँडम,राम बागुल, आणि राज्यकार्यकाणीचे प्रमुख मार्गदर्शक .डॉ. मोहन खडसे व निवडणूक प्रभारी प्रा. किंबहुने सर
यांच्या मार्गदर्शनाखाली ही जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. राज्य व विभागीय कार्यकारणीने या नव्या पदाधिका-यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.