मुंबई – अभिनेत्री रविना टंडन सध्या सोशल मिडियात विशेष चर्चेत आहे. त्याचे कारण आहे तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडिओ. एका पर्वताच्या ठिकाणाहून रविनाने हा व्हिडिओ शेअर केला आहे. अल्पावधीतच हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळेच तो सध्या गाजतो आहे.