२६चा दशक एकक दशक अधिक
पाढा संख्या अंक एकाकांची चौपट
२६ २ ६ २+६×४ = २६
५२ ५ २ ५+२×४ = १३
७८ ७ ८ ७+८×४ = ३९
१०४ १० ४ १०+४×४ = २६
१३० १३ ० १३+०×४ = १३
१५६ १५ ६ १५+६×४ = ३९
१८२ १८ २ १८+२×४ = २६
२०८ २० ८ २०+८×४ = ५२
२३४ २३ ४ २३+४×४ = ३९
२६० २६ ० २६+०×४ = २६
वरील सारणीचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की, २६ च्या पूर्ण पटीतील कोणत्याही संख्येच्या एकक स्थानच्या अंकाची चौपट त्याच संख्येतील दशकांमध्ये मिळविली असता येणारी बेरीज १३ च्या पूर्ण पटीतील असते.(आणि २६ च्या पूर्ण पटीतील संख्या सम संख्या असते )
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची