कोडे क्रमांक ९
४ पुरुष अथवा ६ स्त्रिया एक काम १६ दिवसात पूर्ण करतात.
तर तेच काम २ पुरुष आणि ९ स्त्रिया यांचेकडून किती दिवसात पूर्ण होईल?
—-
कोडे क्रमांक ७ चे उत्तर
* (१२३४५)×(६७८९) = ……………२०५
* या गुणाकार संख्येत उजवीकडेचे (शेवटचे ) तीन अंक २,० व ५ आहेत.
* गुणाकार संख्येला १००० ने भागले तर बाकी २०५
* २०५ ला १२५ ने भागले तर बाकी ८० उरेल.
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर