कोडे क्रमांक ८
२४७, १६८, १२८, ९६, ५४, _?_ या संख्यामालिकेतील सहावे पद कोणते?
—
कोडे क्रमांक ६ चे उत्तर
* बहुभुजकृतीच्या बाह्यकोनांची बेरीज ३६०°
* दोन बाह्य कोनांची बेरीज २९+३१=६०°
* बहुभुजकृतीच्या बाजूंची (व कोनांची )संख्या १२
*बहुभुजकृतीच्या सर्व कोनांची बेरीज १८००°
—
प्रा. दिलीप गोटखिंडीकर