कोडे क्रमांक ६.
एका बहुभुजकृतीच्या एक-आड-एक बाह्यकोनांची मापे २९° आणि ३१° आहेत. तर त्या बहुभुजकृतीच्या सर्व अंतरकोनांच्या मापांची बेरीज किती?
—
कोडे क्रमांक चार चे उत्तर
* २५० चे वर्गमूळ = √२५० = ५×√१०
* ३६० चे वर्गमूळ = √३६० = ६×√१०
* त्यांच्या वर्गामुळानची बेरीज = ११×√१०
* १००० चे वर्गमूळ = √१००० = १०×√१०
*[११√१० -१०√१०] = √१०.
—
प्रा. डॉ. दिलीप गोटखिंडीकर