कोडे क्रमांक ४५
एका सुसम बहुभुजकृतीच्या कर्णांची संख्या २० आहे. तर त्या बहुभुजकृतीच्या प्रत्येक बाह्यकोनाचे माप किती?
Puzzle 45
A regular polygon has 20 diagonals.
Find the measure of its exterior angle.
—-
कोडे क्रमांक ४३ चे उत्तर
* २४६१०१९ = ११×२२३७२९= ११×११×२०३३९
* 2461019=11×223729=11×11×20339
* २४६१०१९ = ११×११×११×१८४९=१३३१×४३×४३
*2461019=11×11×11×1849=1331× 43×43
* २४६१०१९ ला ४३ ने गुणले तर पूर्ण घन संख्या मिळेल
* To get a perfect cube number we will have to multiply by 43.
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची