कोडे क्रमांक ४४
चार हा अंक चार वेळा घेऊन १९३६ ही संख्या कशी मिळविता येईल?
Puzzle 44
How to get the number 1936 by using the digit 4 four times ?
—
कोडे क्रमांक ४२ चे उत्तर
* १ रुपयाची २ वर्षांची रास=(१६००+१६४)/१६००
* Amount of ₹ 1/- for 2 years = 1764/1600
* १ रुपयाची १ वर्षाची रास=√(१७६४/१६००)
* Amount of ₹ 1/ for 1 year = √(1.1025)
* १रुपयाची १ वर्षाची रास = √(१.१०२५) = १.०५
* Rate of interest 5% per annum
* व्याजाचा दर ५%
* ३ वर्षांचे सरळ व्याज ₹ ५२५/-(१ वर्षाचे ₹ १७५/-)
* Simple interest of 3 years is ₹ 525/-
* ५% दराने ₹ १७५/- व्याज, मुद्दल ₹ ३५००/-
* One year simple interest ₹ 175/- at 5%
Principle = 175/5% = 3500.
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची