कोडे क्रमांक ४३
२४६१०१९ या संख्येला कोणत्या लघुतम संख्येने गुणले असता पूर्ण घन संख्या मिळेल?
Puzzle 43
Find the smallest number ‘ n ‘such that the number (2461019×n) is a perfect cube.
—
कोडे क्रमांक ४१ चे उत्तर
* १६२६ चे अंकमुळ=१+६+२+६=१५ आणि १+५=६
* Digital root of 1626 is 6
* गुणाकार संख्येतील सर्व अंक ६
* All the digits in the product are 6
* ६६६६६६/१६२६ = ४१
* 66666/1626 = 41.
—
(गणित कोडे किंवा गणितासंदर्भातील आपल्या काही शंका असतील तर त्या आपण 9822061228 या क्रमांकावर व्हॉटसअॅप करु शकता. या शंकांचे निरसन दर शनिवारी केले जाईल)
—
वाचत रहा
सोमवार ते शुक्रवार – गणित कोडे
शनिवारी – शंका-समाधान आणि गणितातील रंजक माहिती
रविवारी – ओळख भारतीय गणिततज्ज्ञांची